seven injured after building slab collapsed in karla near yavatmal. saam tv
महाराष्ट्र

Yavatmal News : स्लॅब कोसळल्याने सात मजूर जखमी, दाेघांची प्रकृती चिंताजनक

ही घटना पुसद तालुक्यात घडली.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal News :

यवतमाळ जिल्ह्यात स्लॅब कोसळून सात मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ऐन दिवाळी सणात (diwali festival) दुर्देवी घटना घडल्याने मजूरांच्या कुटुंबियांना माेठा हादरा बसला आहे. सर्व जखमींनी उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

ही घटना यवतमाळच्या (yavatmal) पुसद तालुक्यातील कारला येथे घडली. या परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचा स्लॅब अचानक कोसळला. त्यामुळे माेठा गाेंधळ निर्माण झाला. घटनास्थळी असलेल्या मजूरांच्या अंगावर स्लॅब काेसळला.

यामध्ये सात मजूर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन मजूर गंभीर असल्याचे समजते. या बांधकामाचा स्लॅब कमकुवत सेंट्रींगमुळे कोसळल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. ही घटना वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT