Section 144 Imposed in Laxtirth Vasahat, Kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News: कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, कलम 144 लागू

Section 144 Applied in Kolhapur's Laxtirth Vasahat: आज (बुधवार) पहाटे काेल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विराेधी पथक यंत्रणेसह लक्षतीर्थ वसाहतीत कारवाईसाठी पाेहचले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News:

कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत (Laxtirth Vasahat Kolhapur) अनधिकृत प्रार्थना स्थळ आहेत. यावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी लक्षतीर्थ परिसरात 144 कलम लागू केलेला आहे. (Maharashtra News)

लक्षतीर्थ वसाहतीत अनधिकृत प्रार्थना स्थळ आहेत अशी तक्रार कोल्हापुर महापालिकेकडे प्राप्त झाली हाेती. आज (बुधवार) पहाटे महापालिकेच्या अतिक्रमण विराेधी पथक यंत्रणेसह लक्षतीर्थ वसाहतीत कारवाईसाठी पाेहचले.

या ठिकाणी कारवाई हाेऊ नये यासाठी परिसरात माेठा जमाव जमा झाला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी लक्षतीर्थ परिसरात 144 कलम लागू केले आहे. या परिसरात येणा-या नागरिकांची तपासणी केली जात आहे. ज्यांच्याकडे आेळखपत्र आहे त्यांनाच वसाहतीमध्ये साेडले जात आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: रमजानच्या महिन्यात पुणे हादरलं! किरकोळ वादानंतर ६ जणांनी फैसलच्या छाती, पाठीत भोसकला चाकू, CCTV Video व्हायरल

Crime: पाणी वाया का घालवतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली; सुरक्षारक्षकाला जागीच संपवलं

Maharashtra Live News Update: दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाक्यावर काॅग्रेसची धडक

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT