Sangli Breaking: सांगली जिल्ह्यातील शाळाही 10 जानेवारी पासून  बंद ! Saam TV
महाराष्ट्र

Sangli Breaking: सांगली जिल्ह्यातील शाळाही 10 जानेवारी पासून बंद !

दरम्यान सांगली जिल्ह्यातील शाळा (School) पुढील आदेश येईपर्यत बंद राहणार असल्याचं पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे सांगली जिल्ह्यामधील (Sangli District) पहिली ते आठवी पर्यतच्या शाळा 10 जानेवारी पासून बंद करण्याचा सांगली जिल्हा प्रशासनाचा निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते.

दरम्यान या शाळा (School) पुढील आदेश येईपर्यत बंद राहणार असल्याचही ते म्हणाले तर नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण (Vaccination) मोहीम सुरू असल्यामुळे या दोन वर्गाच्या शाळा सुरू राहतील असेही पाटील यांनी सांगितले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती नाही

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT