महाराष्ट्र

School Bus Accident: डोंबिवलीतील शाळेच्या बसला मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

डोंबिवलीतील म्हात्रे विद्यालयाच्या सहलीच्या बसला खालापूर हद्दीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

School Bus Accident : विद्यार्थ्याच्या सहलीला गेलेल्या बसला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने एकही विद्यार्थी जखमी झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवलीतील म्हात्रे विद्यालयाच्या सहलीच्या बसला खालापूर हद्दीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला आहे. कार्ला येथील एकवीरा देवीचे दर्शन घेऊन खोपोली येथील गगनगीरी महाराजांच्या मठाकडे येत असताना शिंग्रोबा मंदिर परीसरात हा अपघात झाला.

बसचे ब्रेक फेल झाल्याने बस एका झाडावर आणि शेजारच्या रेलिंगला जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातामध्ये एकही विद्यार्थी जखमी झाला नाही. अपघातानंतर अॅब्युलन्समधून सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना गगनगिरी महाराजांच्या मठात सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

SCROLL FOR NEXT