satara , political reservation, election 2022 saam tv
महाराष्ट्र

Satara Zilla Parishad : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची आरक्षण साेडत जाहीर

आज जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षणासाठीची साेडत काढण्यात आली.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्हा परिषदेच्या (zilla parishad) आगामी निवडणुकीसाठी (election) आज (गुरुवार) आरक्षण साेडत काढण्यात आली. ही साेडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन भवन येथे काढण्यात आली. सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण 73 जागांपैकी 37 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. (Satara Zilla Parishad News)

अनुसूचित जाती

जागा 08

महिला 04

खूला 04

अनुसूचित जमाती

जागा 01

ओबीसी

जागा 19

महिला 10

खूला 09

सर्वसाधारण

जागा 45

महिला 23

खूला 22

नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव

सिध्देश्वर कुरवली

कुडाळ

खेड

उंब्रज

चरेगाव

रेठरे बु.

कोंडवे

भादे

पंपोडे बू.

गोकुळ तर्फ हेळवक

विंग

सैदापुर

वडगांव हवेली

मुंद्रुळ कोळे

महिला

भादे

चरेगाव

सिध्देश्वर कुरोली

खेड

कुसुंबी

वडगांव हवेली

विंग

कारी

गोकुळ तर्फ हेळवाक

मंद्रुळ कोळे

सर्वसाधारण गट एकूण ४५

सर्वसाधारण महिला राखीव एकूण २३

शिरवळ

भिलार

धामणी

कोळकी

म्हसवे

वारुंजी

वाठारनिं.

पाटखळ,

कार्वे

वाठार स्टेशन,

देगाव

काले

तळदेव

नागठाणे

आंधळी

औंध

वाठार-किरोली

बिदाल

एकंबे

लिंब

म्हावशी

पाल

भुईंज.

बातमी अपडेट हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT