Satara : सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17 लाखाचा गुटखा केला जप्त ओंकार कदम
महाराष्ट्र

Satara : सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17 लाखाचा गुटखा केला जप्त

सातारा शहर पोलिसांनी (Satara city police) धडाकेबाज कारवाई करत तब्बल 17 लाखाचा विमल कंपनीचा गुटखा जप्त केला आहे.

ओंकार कदम

सातारा : सातारा शहर पोलिसांनी (Satara city police) धडाकेबाज कारवाई करत तब्बल 17 लाखाचा विमल कंपनीचा गुटखा जप्त केला आहे. महाराष्ट्र प्रतिबंध असलेला गुटखा (Gutkha) रविवार दि 30 रोजी सातारा शहर हद्दीत आल्याची गोपनिय माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार सातारा पोलिसांनी तातडीची हालचाली करून महामार्गावरती सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये पुण्याकडे निघालेला महिंद्रा ट्रक क्र. MH11 X 2726 अडवण्यात आला.

सदरचा ट्रक अडवला असता त्यामध्ये विमल कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला सातारा पोलिसांनी याबाबत 2 जणांना ताब्यात घेतले असून एकूण 27 लाखाचा मुद्देमाल जपत केला आहे. हा गुटखा कर्नाटकातून पुण्याला बेकायदेशी रित्या नेण्यात येत होता अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT