Bandatatya karadkar  SaamTvNews
महाराष्ट्र

Satara: बंडातात्या कराडकरांना पाेलिस ताब्यात घेणार; चुकलं असेल तर क्षमा मागेन, तात्यांची ग्वाही

सातारा शहारत वाईन विक्रीच्या निर्णयाच्या विराेधात गुरुवारी आंदाेलन झालं हाेते.

ओंकार कदम

सातारा : ह.भ.प बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल. फलटण येथील पिंप्रदमध्ये बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान काेणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागण्यास तयार आहे असे बंडातात्या कराडकर यांनी नमूद केले. (Bandatatya Karadkar Latest News)

बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांनी राज्यातील काेण काेणत्या महिला नेत्या आणि नेत्यांची मुलं मद्यप्राशन करतात त्यांची यादी देऊ का असं काहींची नावे घेऊन गंभीर टीका केली हाेती. दरम्यान गुरुवारी झालेल्या आंदाेलनानंतर बंडातात्या कराडकर यांच्यावर सातारा (satara) पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. (Bandatatya Karadkar Latest Marathi News)

दरम्यान आज (शुक्रवार) सकाळी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेण्यासाठी सातारा पाेलिस दलाने हालचाली सुरु केल्या आहेत. फलटण (phaltan) तालुक्यात पाेलिस रवाना झाले आहेत (Satara Latest Marathi News).

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT