Crime News, satara police saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : गाडीची चावी न दिल्याने पतीची पत्नीस मारहाण; सातारा पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नाेंद

या घटनेचा सातारा पाेलिस तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरात काैटुंबिक वादातून महिलांना मारहाण करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. हे वाद किरकाेळ कारणावरुन हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे. एका पत्नीने पतीस वाहनाची चावी दिली नाही म्हणून तिला मारहाण केल्याची घटना समाेर आली आहे. (Maharashtra News)

या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. योगेश एकनाथ राठोड असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

राठाेड हा दारू पिऊन घरी आला. त्याने दुचाकीची चावी मागितली. गाडीची चावी देण्यास नकार दिल्याने त्याने घातला. वादातच त्याने डोके भिंतीवर आदळले. तसेच जखमी झाल्यानंतर त्याने माझे तोंड उशीने बांधून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असे याेगेश राठाेड याच्या पत्नीने सातारा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT