Satara, Youth, Police, Powai Naka SaamTv
महाराष्ट्र

Satara News : फळकूट दादांना पाेलिसांनी चाेपले, काेयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी

वाहतूक शाखेचे कर्मचारी अभिजित यादव, विशाल मोरे, विनायक मनवी आणि संतोष शेलार यांनी युवकांच्या मुसक्या आवळल्या.

ओंकार कदम

Satara News : पुणे जिल्ह्यातील काेयता गॅंगचे अनुकरण साता-यातील युवक करीत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाेवई नाका येथे काेयता घेऊन दहशत पसरविणा-या युवकांना सातारा (satara) पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साताऱ्यात कोयते नाचवत भीतीचे वातावरण दहा ते पंधरा युवक तयार करीत हाेते. एका चारचाकीची तोडफोड करून एका नागरिकाच्या गळ्याला कोयता लावून मारण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांपर्यंत (police) पाेहचली. (Maharashtra News)

पोलिसांनी तातडीने माहितीच्या आधारे पाेवई नाका परिसर गाठला. तेथे पळून जाणा-या युवकांना ताब्यात घेतले. घटनास्थळी युवकांची आणि पाेलिसांची झटापट झाली. त्यावेळी पाेलिसांनी युवकांना चाेप दिला. पाच युवकांना (youth) ताब्यात घेतले असून त्यांची चाैकशी सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT