Satara, satara crime news saam tv
महाराष्ट्र

Congrats Satara Police : सातारा, क-हाड, खटाव तालुक्यातून विद्युत माेटार चाेरणारी टाेळी अटकेत; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा पाेलिस दलाचे शेतक-यांनी केले अभिनंदन.

ओंकार कदम

Satara News : सातारा जिल्ह्यातील विहीर आणि नदीवरील इलेक्ट्रिक मोटार चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात पाेलिस (police) विभागास यश आले आहे. पाेलिसांनी या टाेळीकडून दाेन लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कामगिरीबद्दल शेतकरी वर्गाने सातारा (satara) पाेलिस दलाचे अभिनंदन केले आहे.

सातारा जिल्ह्यात नदी आणि विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण माेठ्या प्रमाणात वाढले हाेते. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला हाेता. पाेलिस दलास देखील चाेरट्यांचा शाेध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. (Maharashtra News)

स्थानिक गुन्हे शाखेने (lcb) राबवलेल्या कोंबिग ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील सातारा, कराड, खटाव तालुक्यातील इलेक्ट्रिक मोटारीचे चोरी केलेल्या सात जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दाेन लाख छत्तीस हजार रुपये किमतीच्या एकूण चेत्रचाळीस इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात संशियत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mughal harem: मुघल हरममधून पळून जाणाऱ्या महिलांसोबत काय केलं जायचं?

घरी परतताना शिक्षकावर हल्ला, २ हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घातली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: स्मृती मानधनाच्या विवाहस्थळी रुग्णवाहिका दाखल, एकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं

Kriti Sanon: तेरे इश्क में हर रंग लाल...; क्रिती सॅननचा रॉयल लूक व्हायरल, पाहा PHOTO

Global Realty Expo : महाराष्ट्राची माती अबुधाबीत चमकली, सकाळच्या ग्लोबल रिअल्टी एक्स्पोने इतिहास रचला

SCROLL FOR NEXT