हृदयद्रावक ! दोन मुलांचा खून करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न Saam Tv
महाराष्ट्र

हृदयद्रावक ! दोन मुलांचा खून करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

दोन मुलांचा गळा दाबुन खुन करुन आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना कराड शहरातील रुक्मिणी नगरमध्ये घडली आहे.

ओंकार कदम

सातारा : दोन मुलांचा गळा दाबुन खुन करुन आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना कराड शहरातील रुक्मिणी नगरमध्ये घडली आहे. पतीच्या अपघाती निधनाने मानसिक दुष्टया खचलेल्या महिलेने आपल्या २ चिमुकल्या मुलांचा गळा दाबून केला खून करुन स्वतः विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अनुष्का सुजित आवटे (वय- 35) असे खुन करुन विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईचे नाव आहे.

हे देखील पहा-

या घटनेत हर्ष सुजित आवटे ( वय- 9 वर्षे) आदर्श सुजित आवटे (वय- 6 वर्ष) आईने गळा दाबलयाने त्यांचा जागीच मृत्यु झालेल्या मुलांची नावे आहेत. ६ महिन्यांपूर्वी अपघातात पतीचे निधन झाले आहे. पतीच्या निधनामुळे आपण व्यथित झालो असुन, मन खचल्याने हे  कृत्य करत असल्याची सुसाईड नोट घटनास्थळी पोलिसांना मिळाली आहे. विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर कराड मध्ये उपचार सुरु आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतातून उचललं, चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, ओरडताच गुप्तांगात रॉड घुसवला; पीडिता रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध

Pune : अवघे पुणे वाचनात दंग, "शांतता... पुणेकर वाचत आहेत" उपक्रमात ७.५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा सहभाग

Railway News : 103 वर्षांचा पूल पाडणार, रविवारी ११ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, इंटरसिटीसह या ट्रेन्सवर होणार परिणाम

Maharashtra Live News Update: पंढरपुरमध्ये वाळू माफियांकडून वकिलावर जीवघेणा हल्ला, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

Madhuri Dixit : कोकणात घरोघरी बनवला जाणारा 'हा' पदार्थ 'धकधक गर्ल'ला खूप आवडतो

SCROLL FOR NEXT