sapna choudhary saam tv
महाराष्ट्र

Ganeshotsav 2022 : हिंदू महासभेचे विराेध, युवकांची हुल्लडबाजी,पाेलिसांची कृपा; सपना चौधरी थिरकली 'निर्विघ्न'

काही प्रेक्षकांनी व्यासपीठावर ही जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना आयोजकांनी अडवल्यामुळे काही काळ गोधळ ही उडाला होता.

लक्ष्मण सोळुंके

Sapna Choudhary : राज्यात गणेशाेत्सव धूमधडाक्यात साजरा केला जात आहे. या काळात बहुतांश गणेशाेत्सव मंडळे सांस्कृतिक कार्यक्रम राबवित असतात. जालना (jalna) येथील देखील गणेश फेस्टिव्हल निमित्त प्रसिद्ध गायकिा सपना चाैधरी हिचा कार्यक्रम आयाेजिला हाेता. या सभेस हिंदू महासभेने विराेध दर्शविला. पाेलिसांनी (police) त्यापुर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने कार्यक्रम पार पडला.

गणेश फेस्टिवल मध्ये रविवारी शहरात सपना चौधरी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला हिंदू महासभाच्या वतीने विरोध ही करण्यात आला होता. मात्र कार्यक्रमा पूर्वीच हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्यानं मोठ्या पोलिस बंदोबस्तात हा कार्यक्रम पार पडला.

सपना चौधरी यांच्या गाण्यावर शहरातील युवकांसह आयोजकांनी ही ठेका धरला. कार्यक्रमा दरम्यान काही तरुणांनी हुल्लड बाजी केल्याने पोलिसांनी त्यांना काठ्यांचा प्रसाद ही दिला. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती हाेती. काही प्रेक्षकांनी व्यासपीठावर ही जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना आयोजकांनी अडवल्यामुळे काही काळ गोधळ ही उडाला होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT