Sanjay Shirsat responds to Sanjay Raut’s explosive ‘cash bag’ video, terms it morphed and politically motivated. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Raut vs Shirsat: शिरसाटांनी बेडरुममधील पैशानं भरलेल्या बॅगच्या व्हिडिओबाबत नवा दावा केलाय. त्यात राऊतांविरोधात शिरसाटांनी आक्रमक पवित्राही घेतलाय. त्यामुळे पैशांनं भरलेल्या बॅगचं गोल'माल' प्रकरण नेमकं कुठवर पोहचलय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ राऊतांनी दाखवल्यानंतर संजय शिरसाटांनी हा दावा केला होता. मात्र याप्रकरणाला 24 तास उलटल्यानंतर शिरसाटांनी आपल्य़ाच दाव्यावरून फारकत घेत पुन्हा एकदा नवं विधानं केलय.

दरम्यान संजय शिरसाट विरुद्ध संजय राऊत हा वाद आत कोर्टात जाणार आहे. कारण शिरसाटांनी तो व्हिडिओ मॉर्फ केला असल्याचा दावा करत राऊतांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय.

दुसरीकडे जर ती कपड्यांची बॅग आहेत तर मग उघडून दाखवा.. असं म्हणत संजय राऊतांनी संजय शिरसाटांना थेट आव्हान दिलंय...

संजय शिरसाटांचा व्हिडिओ पोस्ट करून राऊतांनी शिंदेसेनेची कोंडी केल्याची चर्चा आहे. अशातच राऊतांनी अनेक नेत्यांच्या व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा इशारा सत्ताधारी पक्षातील नेत्यांना दिलाय..

दरम्यान शिरसाट राऊतांना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवणार का? या नोटीसीला राऊत रोखठोक स्टाईलनं काय उत्तर देणार? इशाऱ्याप्रमाणं राऊत इतर नेत्यांच्या व्हिडिओही पोस्ट करून सत्ताधारी पक्षातील नेत्यांची कोंडी करणार का? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: स्वातंत्र्यदिनी सोन्याचे दर ११०० रुपयांनी घसरले,२४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Maharashtra Weather : विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा तडाखा, नदी-नाल्यांना पूर; रस्ते वाहतूक ठप्प, शेती पाण्याखाली

Maharashtra Live Update: उल्हासनगरातल्या क्रीडांगणांसाठी 100 किमी धावला तरुण

Kalyan Protest: मासविक्री बंदीविरोधात खाटिक समाज आक्रमक, KDMC समोर कोंबड्या घेऊन आंदोलन; पाहा VIDEO

Janmashtami 2025 : जन्माष्टमीच्या दिवशी घरात या वस्तु ठेवल्यास येऊ शकते नकारात्मकता

SCROLL FOR NEXT