सांगली पोलिस SaamTV
महाराष्ट्र

Sangali : पाटील टोळीवरती सांगली पोलिसांनी केली मोठी कारवाई

पाटील यांच्या टोळीने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दहशत निर्माण करत खुनी हल्ला, चोरी,लूटमार, दरोडा सारखे 23 गंभीर गुन्हे Serious crimes केले आहेत.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : शहरात संजयनगर, विश्रामबाग, आणि कुपवाड परिसरात सराईत गुन्हेगार करण रामा पाटील यांच्या टोळीने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दहशत निर्माण करत खुनी हल्ला, चोरी,लूटमार, दरोडा सारखे 23 गंभीर गुन्हे Serious crimes केले आहेत. या पाटील टोळीचा म्होरक्या करण रामा पाटील यांच्यासह विकास गोसावी ,आकाश जाधव ,अमोल साठे या सर्व जणावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्येत आली आहे.

सांगली जिल्हा पोलिस (Sangli District Police) अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम याच्या आदेशानुसार सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिद्कर यांनी प्रस्ताव तयार करून कोल्हापूर परीक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक याच्या कडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तो प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात आला. आणि या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

त्यामुळे गुन्हेगारीला वचक बसेल असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT