Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: कामगारानेच लांबविले सव्वा नऊ लाखांचे दागिने; नांदेडमधून कारागीरास अटक

कामगारानेच लांबविले सव्वा नऊ लाखांचे दागिने; नांदेडमधून कारागीरास अटक

विजय पाटील

सांगली : सांगली शहरातल्या एका सराफ दुकानात कामगाराने ९ लाख रूपयांचे दागिने लांबविले होते. या प्रकरणाचा पोलिसांनी (Police) तपास करत दागिने घेऊन पळून गेलेल्या कारागीरास अटक केली आहे. (Maharashtra News)

सांगली (Sangli) शहरातल्या गणपती पेठ या ठिकाणी असणाऱ्या गोल्ड स्मिथ सराफ दुकानांमध्ये उस्मानाली हा कामाला होता. दुकानांमध्ये कोणी नसल्याचा फायदा उठवत त्याने मंगळवारी सोन्याच्या दागिन्यांची चोरी (Theft) करत पलायन केले होते. मात्र शहर पोलिसांनी अखेर त्याला गजाआड (Crime News) केले आहे.

सव्‍वानऊ लाखाचे दागिने हस्‍तगत

शहरातल्या एका सराफ दुकानात कामगार म्हणून असणाऱ्या एका बंगाली कारागीराने सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून धूम ठोकल्याचा प्रकार घडला होता. याबाबत सांगली शहर पोलिसांनी गतीने तपास करत उस्मानअली अलीमंडल या चोरी करणाऱ्या कामगाराला नांदेडमधून अटक केली आहे. त्याच्याकडून यावेळी सव्वानऊ लाखांचे 185 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT