Chandrashekhar Bawankule Saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule: कोरोना काळात तर मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं; चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Sangli News:

विजय पाटील

सांगली : महाराष्ट्रात आताचे सरकार चांगले काम करत आहे. उद्धव ठाकरे यांना हे आता सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. पण त्यांच्या काळात जो भ्रष्ट्राचार झाला याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. (Sangli News) त्यांनी तर कोरोना काळात मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का?; अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यात केली आहे. (Tajya Batmya)

सांगली येथे चंद्रशेखर बावनकुळे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्यांनी सरकार चालवलं ते उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नागपुरात का गेले नाहीत? नांदेडला का गेले नाहीत? असा सवाल विचारत आहेत; यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा. ऑक्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मश्गूल होता. तुम्ही तर मृतदेहासाठी वापरायच्या बॅग कट कमिशन सोडलं नव्हतं; असा आरोपही बावनकुळे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: धाड धाड गोळ्या झाडल्या, आणखी एका कबड्डीपटूची हत्या, आठवडाभरातील दुसरी घटना

Korlai Fort History: रायगडातील 'या' किल्ल्यावर आहे 'चर्च'; इतिहास माहितीये का?

Maharashtra Live News Update: नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याची कुंभमेळामंत्री गिरीश महाजन करणार पाहणी

Accident News : मुंबईहून पुण्याला जाताना तरुणाचा भीषण अपघात; घाटात तोल गेला, १०० फूट दरीत कोसळून मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५०० रुपये खटाखट येणार? ३ महिन्याचा हप्ता एकत्र देणार; कारण काय?

SCROLL FOR NEXT