sangli  saam tv
महाराष्ट्र

सांगली महासभेत गदाराेळ; BJP नगरसेविकेंनी पळवला राजदंड; महापौरांचा काँग्रेसवर राेष

आज सांगली महापालिकेत महासभेचे आयाेजन करण्यात आले आहे.

विजय पाटील

सांगली : सांगली महापालिकेच्या (sangli muncipal corporation) महासभेत (meeting) प्रचंड गदारोळ झाला आहे. भाजपच्या (bjp) महिला नगरसेविकांनी महापौरासमोरील राजदंड पळवत स्वतःच्या ताब्यात घेतला. (sangli latest marathi news)

दफनभूमीच्या पॉईंट ऑफ ऑर्डरच्या मुद्यावरुन काँग्रेस (congress) व भाजप नगरसेवकांनी आज सभेतच गदारोळ घातला. या गदाराेळातच महापौरांनी सभागृह सोडले. फेब्रुवारी महिन्यात कोरम नसतानाही महापौरांनी कामकाज पूर्ण केले. या विरोधात काँग्रेस व भाजपने मुंबई उच्च न्यायालयातही (high court) धाव घेतली होती.

दरम्यान ही याचिका फेटाळल्यामुळे आज भाजप आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांना सभा चालू द्यायचे नव्हते असे महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी गदारोळ घालणाऱ्या नगरसेवकांवर आरोप केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Rings Designs : हातांच्या सौंदर्यात पडेल भर! घागरा चोळीवर खुलून दिसतील 'या' ७ स्टायलिश रिंग्स

Hair Care: केस लगेच फ्रिझी होतात? मग वापरा या ७ सोप्या टिप्स; केस होतील मऊ, मुलायम आणि चमकदार

Maharashtra News Live Update : महायुतीत एकनाथ शिंदे पुन्हा नाराज

DA Hike Calculation: DA वर आयकर लागतो का? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Property News: अनधिकृत बांधकामांवर फडणवीस सरकारचा मोठा प्रहार; घेतला मोठा निर्णय, नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई

SCROLL FOR NEXT