Sangli: दुर्दैवी! विजेचा शॉक लागून मायलेकीचा मृत्यू; जत तालुक्यातील घटना विजय पाटील
महाराष्ट्र

Sangli: दुर्दैवी! विजेचा शॉक लागून मायलेकीचा मृत्यू; जत तालुक्यातील घटना

मायलेकीला विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली: सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यातील जाडरबोंबलाद (Jadarbombalad) येथील सुवर्णा परसाप्पा हेळवार (वय- 50) आणि विद्या संजय हेळवार (वय- 25) या दोघी मायलेकीचा विजेचा शॉक (Electric shock) लागून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिसांत (police)झाली आहे. (Sangli mother and daughter deceased of electric shock)

हे देखील पहा-

जाडरबोंबलाद येथील गावाजवळ (village) राहणारे शेतकरी (Farmers) आय एम पाटील यांनी गावाशेजारील जमिनीला डुकराची वर्दळ होऊ नये, म्हणून शेताच्या कडेला बायडीग तारेचे कुंपण करण्यात आले होते. सोमवारी विद्या संजय हेळवार ही विवाहितेस यांची माहिती लक्षात न आल्याने लघुशंकेला गेले असताना शेतावरून गेलेली बायडिंगची तार खाली पडल्याने विद्या हिस शॉक लागला.

त्यानंतर तीचा आवाज ऐकून आई सूवर्णा हेळवार या देखील धावत गेल्या काही सांगण्याच्या अगोदर दोघींना जबरदस्त शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद माजी सरपंच एम आर अंकलगी यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस (police) करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

SCROLL FOR NEXT