sangli mahapalika identifies 31 illegal hoardings Saam Digital
महाराष्ट्र

Sangli: अनधिकृत होर्डिंग लागल्यास आता दंड, कोल्हापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग हटवलं; सांगली मनपाची कारवाई

मुंबई येथील घाटकाेपर येथे होर्डिंग पडल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगची तपासणी करण्याचे निर्देश दिले.

विजय पाटील

सांगली महापालिकेने शहर व परिसरातील सुमारे 31 अनधिकृत होर्डिंग हटविण्यासाठी माेहिम सुरु केली आहे. ही करावाई आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशान्वय अतिक्रमण विभागाने सुरु केली असून कोल्हापूर रोडवरील भले माेठे होर्डिंग नुकतेच हटविण्यात आले आहे.

मुंबई येथील घाटकाेपर येथे होर्डिंग पडल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगची तपासणी करण्याचे निर्देश दिले.

या तपासणीत महापालिका क्षेत्रात एकूण 31 होर्डिंग अनधिकृत असल्याची माहिती समाेर आली. आजपासून (गुरुवार) अनधिकृत होर्डिंग हटवण्यास महापालिका अतिक्रमण विभागाने प्रारंभ केला. कोल्हापूर रोडवरील 20 बाय 40 मापाचे होर्डिंगचा सांगाडा अतिक्रमण पथकाने हटवला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

SCROLL FOR NEXT