vikram sawant & prakash jamdae saam tv
महाराष्ट्र

BJP चा काॅंग्रेसला दूसरा दणका; मंत्र्याच्या भावास DCC त पाडलं

या अनपेक्षित निकालाने काॅंग्रेसच्या गाेटात शांतता पसरली आहे.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्हा मध्यवर्ती बॅक निवडणूकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. परंतु जत येथे धक्कादायक निकाल लागला आहे. तेथे महाविकास आघाडीतील मंत्री विश्वजित कदम (vishwajeet kadam) यांच्या मावस भावास पराभवास सामाेरे जावे लागले आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणूकीत काॅंग्रेसला हा दूसरा धक्का आहे. sangli dcc bank election result 2021 latest news

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणूकीत जत सोसायटी गटात मंत्री विश्वजित कदम यांचे मावस भाऊ विद्यमान संचालक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांचा पराभव झाला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे प्रकाशा जमदाडे हे ५ मतांनी विजयी झाले आहेत.

जमदाडे यांना ४५ मते मिळाली तर आमदार सावंत यांना ४० मत मिळाली आहेत. या अनपेक्षित निकालाने काॅंग्रेसच्या गाेटात शांतता पसरली आहे. तर भाजपचे कार्यकर्ते जल्लाेष करीत आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : भाजपवर आरोप करणाऱ्या निलेश राणेंकडूनही पैशांचे वाटप, वैभव नाईक यांचा आरोप

Maharashtra Live News Update: कराडजवळ सहलीच्या बसला अपघात, ८ विद्यार्थी जखमी

Mega Block News : महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवेर ४ दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक,लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यावरही होणार परिणाम, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी लखपती होणार, देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Jalgao Travel : जळगावला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण पाहायला विसरू नका, जवळच आहे प्रसिद्ध अभयारण्य

SCROLL FOR NEXT