सांगली मध्ये आयर्विन पुलावरुन उड्या मारल्यास होणार कारवाई - Wikimedia Commons
महाराष्ट्र

कृष्णेत उड्या मारल्यास होणार कारवाई

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होताच काही तरुण आयर्विन पुलावरून नदीपात्रात उड्या मारत असल्याचे समोर आले आहे... त्यामुळे कोणीही पुलावरून उड्या मारू नये अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला

विजय पाटील

सांगली : काही तरुण नदी पात्रात आपल्या खासगी बोटी घेऊन विनाकारण फिरताना दिसत आहेत. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या परवानगी शिवाय कोणीही खासगी बोट नदी पात्रात आणल्यास त्या बोटी जप्त करून बोटी जप्त केल्या जातील, असा इशारा आयुक्त कापडणीस यांनी दिला आहे.

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होताच काही तरुण आयर्विन पुलावरून नदीपात्रात उड्या मारत असल्याचे समोर आले आहे... त्यामुळे कोणीही पुलावरून उड्या मारू नये अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.

सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.. तर अनेक जण नदीपात्रात पाणी पाहण्यासाठी नागरिक विनाकारण नदीकाठावर गर्दी करत आहेत... त्यामुळे नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी काठावर किंवा घाटावर गर्दी करू नये असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे..

Edited By - अमित गोळवलकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT