samruddhi khairnar, Nashik, Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nashik : पहिल्या मजल्यावरुन पडल्यानं बाळाचा झाला मृत्यू; खैरनार कुटुंबास धक्का

समृद्धीच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : नाशिक (nashik) शहरातील पवन नगर येथील ज्योती अपार्टमेंटमधून पहिल्या मजल्यावरून पडून एका बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना समाेर आली आहे. या घटनेत संबंधित बालिकेचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik Latest Marathi News)

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी पवन नगर येथील ज्योती अपार्टमेंटमध्ये खैरनार कुटुंब राहते. या कुटुंबातील 18 महिन्याचे बाळ समृद्धी राहुल खैरनार ही बाल्कनीत खेळत असताना अचानक तिचा तोल गेला.

त्यामुळे समृद्धी बाल्कनीतून खाली पडली. या घटनेत समृद्धीच्या मृत्यु झाला. या घटनेमुळं खैरनार कुटुंबास धक्का बसला आहे. समृद्धीच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT