Sambhajiraje Chhatrapati 
महाराष्ट्र

विद्यार्थी हितासाठी सरकारने ताे जीआर दुरुस्त करावा : संभाजीराजे

Siddharth Latkar

सातारा : राज्य शासनाने १५ जूलैला काढलेला शासन निर्णय हा MPSC, ESBC, SEBC, EWS उमेदवारांसाठी भरती प्रक्रियेसाठी किचकट असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी दिरंगाई न करता शासनाने योग्य हालचाली कराव्यात अशी मागणी ही खासदार संभाजीराजेंनी Sambhajiraje Chhatrapati केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण maratha reservation मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लढा सुरुच ठेवला आहे. आजही त्यांना समाजातील युवकांना भरती प्रक्रियेत अडचणी जाणवू शकतात त्यामुळे सरकारने १५ जूलैचा शासन निर्णयात याेग्य ताे बदल करावा अशी मागणी ट्विट करुन केली आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती हे येत्या दाेन सप्टेंबरला राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी ही भेट असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितलं हाेते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT