Sambhajinagar News  Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : एम.डी ड्रग्जचे पुन्हा मुंबई कनेक्शन; मुंबईच्या एजंटसह दोनजण ताब्यात

Sambhajinagar : मुंबईहून संभाजीनगरमध्ये ड्रग्स तस्करी केली जाते. गेल्या एक महिन्यापासून ड्रग्स विक्री करणाऱ्यांची नवीन साखळी शहरात सक्रिय झाली

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : मुंबईतून छत्रपती संभाजीनगरात ड्रग्स तस्करी करणाऱ्या पेडलरसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतळे आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याजवळ २६ पाकिटांमध्ये ११.५१ ग्रॅम एमडी ड्रग्स आढळून आले आहे. 

मुंबईहून संभाजीनगरमध्ये (sambhajinagar) ड्रग्स तस्करी केली जाते. गेल्या एक महिन्यापासून ड्रग्स विक्री करणाऱ्यांची नवीन साखळी शहरात सक्रिय झाली असून त्यातील एक आरोपी मुंबईहून दोन हजार रुपयात १ ग्रॅम ड्रग्स आणायचा आणि तेच शहरातील नशेखोरांना ३ हजार रुपयात विक्री करायचा. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (Police) दानिश मोबीन बागवान, नदीम सुलतान कुरेशी आणि बादल दीपक आहुजी अशी अटक केली आहे. 

संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून ११.५१ ग्राम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी आरोपींवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं असून या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! छगन भुजबळ दिल्लीला जाणार? फडणवीस सरकारमध्ये 'या' नेत्याला मिळणार संधी? महत्त्वाची अपडेट समोर

Heart health warning signs: फक्त छातीत दुखणं नाही तर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

Shocking : 'बाईSSS हा काय प्रकार!' स्पा करायला महिलेने डोळे बंद केले, सलून मालकाची नियत फिरली अन्...

Maharashtra News Live Update: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदासाठी अंबादास दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सिल्की केसांसाठी ५ सोप्या हेअरस्टाईल्स

SCROLL FOR NEXT