Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : नशेसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाचे धक्कादायक कृत्य: वडिलांची पोलिसात तक्रार

Sambhajinagar News नशेसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाचे घरातील धक्कादायक कृत्य: वडिलांची पोलिसात तक्रार

Rajesh Sonwane

नवनीत तापडिया 

छत्रपती संभाजीनगर  : नशेच्या गोळ्या घेण्यासाठी पैसे दिले नाही; म्हणून पेट्रोल टाकून घरातील सामान (Sambhajinagar) जाळल्याची घटना लोटाकारंजा परिसरात घडली. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून मुलावर सिटी चौक पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगरातील नूर फारुखी अलीमुद्दीन फारुखी असे आरोपीचे नाव आहे. वडील मोहम्मद अलीमुद्दीन फारुकी हे बॅग विक्रेता आहेत. ८ ऑगस्टला रात्री नऊ वाजेच्या सुमारास मुलगा नूर फारुकी हा पेट्रोलची बाटली घेऊन घरी आला. नशेच्या गोळ्या घेण्यासाठी पैसे द्या, नाहीतर मी घर जाळून टाकीन अशी धमकी त्याने दिली. परंतु त्याला पैसे देण्यास वडिलांनी नकार दिला. 

त्याने सामानावर पेट्रोलच टाकले 

फिर्यादी वडील यांनी आरोपीस पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने घरातील सोप्यावर तसेच कटलरी सामानावर पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT