Lok Sabha Election Duty Saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election Duty : इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी ४०० हून अधिक जणांचे अर्ज

Sambhajinagar News : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाकडून याकरिता ड्युटी लावण्यात आली आहे. ड्युटी लावलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देखील सुरु झाले आहे. परंतु या ड्युटीला अनेकांचा विरोध आहे

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. मात्र काहींना ही ड्युटी नको असल्याने काहींना काही बहाणे शोधत आहेत. यासाठी अर्ज देखील सादर केले आहेत. यात (Election) निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आजवर ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत.  (Latest Marathi News)

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) तोंडावर आहे. निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाकडून याकरिता ड्युटी लावण्यात आली आहे. ड्युटी लावलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देखील सुरु झाले आहे. परंतु या ड्युटीला अनेकांचा विरोध आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी इलेक्शन ड्युटी रद्द (sambhajinagar) करण्यासाठी बोगस मेडिकल प्रमाणपत्राचाही आधार घेतल्याची माहिती समोर आली होती. परंतु बोगस मेडिकल प्रमाणपत्र देऊन जर कोणी ड्युटी रद्द करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा प्रकरणात प्रशासनाने कडक कारवाई करन्याचा इशारा दिला होता. यानंतर देखील वेगवेगळी करणे दाखवून ही अर्ज सादर केले आहेत. . 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बारकाईने होणार तपासणी 

त्यासाठी "एक से बढकर एक" अशी भन्नाट कारणे देखील दिल्याची माहिती समोर आली आहेत. या अर्जानुसार कुणाची बायको, आई आणि मुले आजारी असल्याचे कारणांसह अर्ज दिलेले आहे. मात्र मेडिकलशी निगडित प्रकरणांची बारकाईने तपासणी करून प्रशासन निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: दिवाळी पाडव्याला सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

Clothes Ironing Tips: इस्त्री करूनही कपड्यांवरच्या सुरकुत्या जात नाहीत? हे 5 सोपे उपाय करून बघाच

Maharashtra News Live Update: पंढरपुरात विठ्ठल मंदिर परिसरात दुकानांना भीषण आग

Jaggery Vs Sugar In Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी गूळ साखरेपेक्षा चांगला आहे का? रक्तातील साखर वाढू नये म्हणून गुळाचे सेवन किती करावे?

Political News: उपमुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, अनेक वर्षांचा सुखी संसार मोडला; पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT