Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : शेअर मार्केटचे आमिष; दोघांना ३१ लाखांना लावला चुना

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील भावसिंगपुर्यात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाला काही दिवसापासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासंबंधी दोन जण मार्गदर्शन करत होते

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : गुंतवणूक करण्याचे आमिष देत फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. पुन्हा एकदा (Sambhajinagar) संभाजीनगरमध्ये असा प्रकार समोर आला असून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष देत दोन जणांना मिळून तब्बल ३१ लाख रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. (Live Marathi News)

छत्रपती संभाजीनगर शहरातील भावसिंगपुर्यात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाला काही दिवसापासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासंबंधी दोन जण मार्गदर्शन करत होते. मात्र हे मार्गदर्शन करता करता त्या दोघांनी आपल्या कंपनीत डिमॅट खाते उघडले आणि तब्बल ३१ लाखांना चुना लावला. या प्रकरणात दोन जणांची (Fraud) फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघांवर गुन्हा दाखल 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून बनावट डिमॅट खात्यात ६५ लाख ७८ हजार रुपयाचा नफा कमवल्याचे आमिष दाखवून दोन मित्रांना महिनाभरात तब्बल ३१ लाख २२ हजारांना गंडा घातल्या प्रकरणी टॅक्स स्टार कंपनीच्या गोविंद राम आणि डॉ हर्षद शहा यांच्यावर छावणी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री भरत गोगावले यांच्या पालक मंत्री घोषणेनंतर महाडमध्ये जल्लोष

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

SCROLL FOR NEXT