Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : गोव्याची दारू विकणारा अखेर ताब्यात; दीड लाखांची दारू जप्त

Sambhajinagar News : कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनपासून अवैधरित्या गोव्याची दारू विक्री केली जात होती. दारू विक्री करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भालगाव फाटा येथे पकडले

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 
छत्रपती संभाजीनगर
: मागील दोन- तीन वर्षांपासून गोव्याची दारू आणून ती संभाजीनगरमध्ये विक्री केली जात (Sambhajinagar) होती. या दारू विक्री करणाऱ्या एकाला (Liquor) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

कोरोना (Corona) काळात लागलेल्या लॉकडाऊनपासून अवैधरित्या गोव्याची दारू विक्री केली जात होती. दारू विक्री करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भालगाव फाटा येथे पकडले. महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेली (Goa) गोव्याची दारू विक्रीसाठी एक जण कारमधून घेऊन येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला लागली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

४ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त 
दरम्यान या कारवाईमध्ये ५४३ विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडून दीड लाखाची विदेशी दारू आणि ३ लाखाची कार असा एकूण ४ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

SCROLL FOR NEXT