Bogus Doctor Saam tv
महाराष्ट्र

Sabhajinagar News : बोगस डॉक्टरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात; उपचाराच्या नावाने प्राचार्यांची केली होती ५ लाखात फसवणूक

Sanbhajinagar News : डॉक्टर असल्याचे सांगत अनेकांची फसवणूक केली जात होती. राजस्थानमधील असलेल्या या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच टोळीतील बोगस डॉक्टर असलेल्या एकाने संभाजीनगरमधील प्राचार्याशी संपर्क साधला

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : उपचार करण्यासाठी ऑनलाईन संपर्क साधून प्रत्येक रोगावर उपचार असे आमिष दाखविले जात होते. (Sambhajianagar) अशाच प्रकारे चेहऱ्यावरील पांढऱ्या डागावर १०० टक्के उपचाराचे अमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर येथील एका प्राचार्यांची फसवणूक केली होते. या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. (Live Marathi News)

डॉक्टर असल्याचे सांगत अनेकांची फसवणूक केली जात होती. राजस्थानमधील असलेल्या या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच टोळीतील बोगस डॉक्टर (Bogus Doctor) असलेल्या एकाने संभाजीनगरमधील प्राचार्याशी संपर्क साधला. या प्राचार्याला चेहऱ्यावर असलेले पांढरे डाग उचार करून घालवू १०० टक्के जाणार, असे सांगितलं. यासाठी वेळोवेळी त्यांनी पाच लाख रुपये घेत गंडा घातला. याबाबत प्राचार्याने पोलिसात (Police) तक्रार केली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टोळीचे तीन राज्यात जाळे 

राजस्थानातील बोगस डॉक्टरांच्या टोळीला सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ४ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल ही हस्तगत केला. या टोळीने या आधी अनेक जणांना गंडा घातल्याची शक्यता असून पोलीस तपास करत आहे. या टोळीचे राजस्थान मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यात जाळे सक्रिय असल्याची माहिती समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

SCROLL FOR NEXT