Sambhaji Nagar Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Nagar Bajar Samiti: बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे राधाकिसन पठाडे यांची वर्णी

बाजार समितीच्या सभापती पदी भाजपचे राधाकिसन पठाडे यांची वर्णी

साम टिव्ही ब्युरो

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती समजल्या जाणाऱ्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी, छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhaji nagar) सभापती पदी (BJP) भाजपचे राधाकीसन पठाडे तर उप सभापती पदी शिवसेना (शिंदे गट) चे मुरलीअण्णा चौधरी यांची वर्णी लागणार आहे. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या निवडून आलेल्या सर्वच संचालकांकडून सभापती पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु होती. (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीचे सदस्य देखील सभापती पदाच्या स्पर्धेत होते. यामुळे सभापती पदाच्या निवडित चांगलीच रस्सीखेच पहावयास मिळाली.

10 मतानी विजय

सकाळी सभापती पदासाठी भाजपकडून राधाकिसन पठाडे तर महाविकास आघाडीकडून जगन्नाथ काळे यांनी अर्ज दाखल केला होता. यात भाजपच्या राधाकिसन पठाडे यांना 14 मतं पडली, तर महाविकास आघाडीच्या जगन्नाथ काळे यांना 4 मतं पडली. यात भाजपच्या राधाकिसन पठाडे यांनी बाजी एकहाती बाजी मारली. तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे मुरली अण्णा चौधरी यांनी बाजी मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Box Office Collection: जगभरात 'कंतारा चॅप्टर १'ची जादू कायम; ४०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Gold Price: आठवड्याच्या शेवटी सोनं महागलं, १० तोळ्यामध्ये ५५०० रुपयांची वाढ, आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

GK: जगातील सर्वात जुन्या Currency बद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Sudesh Bhosale : गायक सुदेश भोसले यांच्या लेकीने प्रसिद्ध अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT