Shree Mahalaxmi Ambabai  saam tv
महाराष्ट्र

Kolhapur : दानपेटीत दान टाका, प्रसाद थेट आई अंबाबाईच्या चरणी... पूजकाचा Video Viral

संबंधित व्यक्ती हे सांगत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- रणजित माजगावकर

Kolhapur Ambabai Latest News : करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील (kolhapur ambabai temple) दानपेटी शेजारी लावण्यात आलेली बुट्टी सध्या चर्चेत आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा आदेश डावलून या ठिकाणी ठेवण्यात आलेली बेकायदेशीर दानपेटी बुट्टी हटवावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या (sambhaji brigade) वतीने करण्यात आली आहे. (Maharashtra News)

याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रशासक आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या प्रकाराकडं साफ दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी असलेल्या व्यक्तीकडून आपला प्रसाद थेट आई अंबाबाईच्या चरणी अर्पण केला जाईल असं दाखवून या दानपेटीत दान टाकण्याचं आवाहन संबंधित व्यक्ती करताे.

संबंधित व्यक्ती हे सांगत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या वतीने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर प्रशासक आणि देवस्थान समिती कारवाई करत नसेल तर राज्य शासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी जिल्हा संघटक निलेश सुतार यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram Charan Bodyguard : सलमानच्या शेरानंतर राम चरणच्या बॉडीगार्डची चर्चा; उत्साही चाहत्याला एका झटक्यात बाजूला केलं, 'केविन कुंटा' आहे तरी कोण?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ; पण कुणाला मिळणार लाभ? राज्य सरकारच्या योजनेत नेमकं काय?

Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

SCROLL FOR NEXT