Ralegaon Vidhansabha Constituency Saam Tv
महाराष्ट्र

SAAM Exit Poll: राळेगावमध्ये वसंत पुरके होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Ralegaon Vidhansabha Constituency, SAAM Exit Poll : राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये वसंत पुरके हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे. वसंत पुरके हे अशोक उइके यांचा पराभव करण्याची शक्यता आहे.

Priya More

राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. मतदान झालं असून सर्वजण निकालाची वाट पाहत आहेत. २३ नोव्हेंबरला म्हणजे शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निकालापूर्वी सकाळचा एक्झिट पोल समोर आला आहे. यानुसार यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार होणार हे आपण जाणून घेणार आहोत...

सकाळ-सामच्या एक्झिट पोलनुसार, राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये वसंत पुरके हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून वसंत पुरके यांनी निवडणूक लढवली. तर भाजपच्या अशोक उइके यांनी निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये वसंत पुरके यांनी अशोक उइके यांना तगडी लढत दिली. वसंत पुरके यांना राळेगावकरांनी पसंती दिली.

राळेगाव विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपचे अशोक उइके आमदार झाले होते. पण आता यंदा काँग्रेस बाजी मारण्याची शक्यता आहे. या मतदारसंघामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची दादागिरी वाढल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे कुठे तरी म्हटलं जात होतं की भाजप पदाधिकारी नाराज असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी काँग्रेसमध्ये आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केले. त्यामुळे अशोक उइके प्रचंड मतांनी विजयी होणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: RCB चा शिलेदार पंजाबच्या ताफ्यात! मॅक्सवेलवर लागली अवघ्या इतक्या कोटींची बोली

Maharashtra News Live Updates: 26 नोव्हेंबरनंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येणार

KL Rahul, IPL Mega Auction: LSG ने सोडलं, RCB ने नाकारलं; KL Rahulवर या संघाने लावली मोठी बोली

Balaji Kinikar News : माझ्या विजयाचं श्रेय मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेला, आमदार बालाजी किणीकरांनी व्यक्त केली भावना

IPL 2025 Mega Auction: लॉस झाला ना भावा! स्टार्कला मिळाली ५० टक्क्याहून कमी रक्कम; कोणत्या संघाने लावली बोली?

SCROLL FOR NEXT