Nanded Breaking News SAAM TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी युवकाने संपविले जीवन

या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

नांदेड शहरातील हडको भागातील तीस वर्षीय तरुणाने आपलं जीवन संपविल्याची घटना आज (शनिवार) उघडकीस आली. या युवकाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने नाराजीतून जीवन संपविल्याची माहिती समाेर आली आहे. त्याबाबत पाेलीसांनी युवकाच्या जवळील चिठ्ठीनूसार दुजाेरा दिला. (Maharashtra News)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार साईनाथ टरके असे मयत युवकाचे नाव आहे. तो सुशिक्षित बेरोजगार होता. मराठा आरक्षण आंदोलनात देखील साईनाथ टरके याचा सक्रिय सहभाग होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने ताे नाराज हाेता असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी सापडल्याचे सुशील कुमार नायक (पोलीस उपअधिक्षक नांदेड) यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चार्जरच्या वायरनं नवऱ्याने केला बायकोचा खून, नवऱ्याने स्वत:लाही संपवलं

Political News : 'शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं, आधी...'; वसंत मोरे यांचं खासदार दुबे यांना ओपन चॅलेंज

Pandharpur: चंद्रभागेत आंघोळ अन् धरली पंढरीची वाट, विठुरायाच्या दर्शनाआधीच हार्ट अटॅकनं मृत्यू; परिसरात खळबळ

GK: असे कोणते फळ आहे जे अर्धे कापल्यावर भाजी बनते?

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

SCROLL FOR NEXT