Breaking : राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

Breaking : राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला

हा हल्ला राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामधील वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र या हल्ल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून याचे पडसाद राज्यभरात उमटायला लागले आहेत.

अभिजीत सोनावणे

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला आहे. मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची तोडफोड झाली आहे मात्र सुदैवाने रोहिणी खडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

दरम्यान हल्लेखोरांनी हल्ला करून पलायन कोले आहे. मात्र हा हल्ला राष्ट्रवादी आणि शिवसेना (NCP and Shivsena) यांच्यामधील वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र या हल्ल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून याचे पडसाद राज्यभरात उमटायला लागले आहेत.

रुपाली चाकणकर यांनी केला घटनेचा तीव्र निषेध -

अशातच राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या घटनेचा निषेध केला असून त्यांनी जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याकडे हल्लेखोरांचा तपास करुन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT