Akola Viral Video जयेश गावंडे
महाराष्ट्र

Video: पोलिसाच्या वेशात आला देवदूत! धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या महिलेचे RFP च्या जवानाने वाचवले प्राण

Akola Latest News: या घटनेचा व्हिडिओ अकोला रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.

जयेश गावंडे

Akola Latest News: धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या एका महिलेचे आरपीएफच्या जवानाने प्राण वाचवले आहेत. अकोला रेल्वे स्थानकावर काचीगुडा एक्सप्रेस जात असताना एक महिला धावत्या रेल्वे खाली पडत होती. ही बाब कर्तव्यावर असणाऱ्या एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला दिसताच रेल्वे पोलिसाने प्रसंगावधान दाखवत या महिलेचे प्राण वाचवले आहेत. (Akola Viral Video)

मिळालेल्या माहितीनुसार, बी. आर. धुर्वे असं या आरपीएफ पोलिसांचं नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ अकोला (Akola) रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.

पाहा व्हिडिओ -

हा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यामुळे या रेल्वे पोलिसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलेला वाचवण्यासाठी पोलिसाच्या वेशात देवदूतच आला अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - येवल्याच्या अंदरसुल येथे शेतातील चंदनाच्या झाडांची चोरी

Bank News : सांगली जिल्हा बँकेचं तब्बल ५१ कोटींचं नुकसान, आजी-माजी संचालकांना नोटीस, नेमकं प्रकरण काय ?

Vote Chori: व्होट चोरीसाठी झिरो नंबरचा खेळ? हाऊस नंबर झिरो, मग घरात राहतं कोण? राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच, १० तोळे सोनं ४३०० रुपयांनी महागलं; २४ -२२ कॅरेटचे आजचे भाव किती?

IND vs AUS : हेड आज संघाबाहेर, भारताच्या संघात बदल होणार? पाहा प्लेईंग ११ मध्ये कुणाला संधी

SCROLL FOR NEXT