Republic Day Chitrarath  ANI
महाराष्ट्र

Republic Day Chitrarath : राजपथावर झळकलेले चित्ररथ; तुमची पसंती कोणत्या चित्ररथाला?

राजपथावर सर्व राज्यांची संस्कृती चित्ररथातून पाहायला मिळाली.

Ruchika Jadhav
Republic Day Chitrarath

कर्तव्य पथावर यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपिठांचा जागर दाखवण्यात आला.

Republic Day Chitrarath

तामिळनाडूच्या चित्ररथात त्यांच्या राज्याची संस्कृती दाखवण्यात आली आहे.

Republic Day Chitrarath

पश्चिम बंगालच्या या चित्ररथामध्ये त्यांच्या सनांचे महत्वा सांगण्यात आले आहे.

Republic Day Chitrarath

जम्मू कश्मीरच्या चित्ररथात तेथील निसर्गाच्या सौंदर्याचे दर्शन घडवून देण्यात आले.

Republic Day Chitrarath

केरळच्या संस्कृतीसह येथील नाव देखील चित्ररथात दाखवली आहे.

Republic Day Chitrarath

हरियाणाच्या चित्ररथामध्ये भगवान विष्णूची मुर्ती आहे.

Republic Day Chitrarath

उत्तरप्रदेशच्या चित्ररथात तेथील साधू संतांविषयी माहिती देण्यात आली आहे.

Republic Day Chitrarath

अरुणाचल प्रदेशातील चित्ररथ तेथील फुलं आणि संस्कृतीचे दर्शन घडवून देत आहे.

Republic Day Chitrarath

उत्तराखंडचा दैदिप्य निसर्ग या चित्ररथात दाखवण्यात आला आहे.

Republic Day Chitrarath

आंध्र प्रदेशच्या चित्ररथातील बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT