Refinery Project
Refinery Project 
महाराष्ट्र

गुप्तता पाळत अधिकाऱ्यांनी बारसूत केली रिफायनरीच्या जागेची पाहणी

अमोल कलये

रत्नागिरी : जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्पाच्या refinery project आशा आता आणखी पल्लवीत झाल्या आहेत. बारसू सोलगाव इथे रिफायनरी उभारण्यासंदर्भात हालचालींना आता वेग आला आहे. एमआयडीसीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रिफायनरीच्या जागेची नुकतीच पाहणी करण्यात आली अशी खात्रीशिर माहिती उपलब्ध झाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार रिफायनरीच्या जागेची पाहणी करताना गुप्तता पाळण्यात आली आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांना तेथील छायाचित्र देखील काढण्यास मनाई करण्यात आली होती.

नाणार इथे रिफायनरीला विरोध झाल्यानंतर बारसू सोलगाव इथे रिफायनरी प्रकल्पासाठीची चाचपणी सुरु आहे. त्या अनुषंगाने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा हा पहाणी दाैरा हाेता. हा पहिला टप्पा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान बारसू सोलगावात रिफायनरी प्रकल्प आल्यास शुन्य टक्के विस्थापन होणार आहे. त्यामुळे या भागात रिफायनरी व्हावी असे रिफायनरीला समर्थन देणा-यांनी मत व्यक्त केले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT