Municipal Corporation Recruitment Saam TV
महाराष्ट्र

Recruitment : खुश खबर! तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; महापालिकेत विविध पदासांठी भरती

Municipal Corporation Recruitment : नाशिक महापालिकेत लवकरच विविध पदांसाठी नोकर भरती होणार आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News : गेल्या काही वर्षांपासून नाशिक महापालिकेत नोकर भरती झाली नव्हती. अशात अनेक तरुण पालिकेतील भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सर्व तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिक महापालिकेत लवकरच विविध पदांसाठी नोकर भरती होणार आहे. (Job Vacancy)

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेतील (Municipal Corporation) नोकर भरतीला अखेर मुहूर्त लागला आहे. टीसीएस मार्फत जुलै महिन्यात प्रत्यक्ष नोकर भरतीला सुरुवात होणार आहे. महापालिकेतील वैद्यकीय, आरोग्य आणि अग्निशमन विभागातील ७०६ पदांसाठी होणार नोकरभरती होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून पालिकेत कोणतीही भरती (Recruitment) झाली नाही. त्यामुळे अनेक पदे रिक्त पडली होती. ही सर्व पदे भरण्यासाठी अखेर आता मुहूर्त लागला आहे. पालिकेत तब्बल २८०० रिक्त पदे आहेत. रिक्त पदांमुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. तसेच नागरिकांची कामे वेळेवर करता येत नाहियेत. त्यामुळे आता ७०६ पदांसाठी भरती होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT