Pandharpur, Rayat Kranti Sanghatana, Tomato Price saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : इंडिया आघाडीचा प्रतिकात्मक पुतळा जाळून 'रयत'ने काॅंग्रेसच्या भूमिकेचा नाेंदविला निषेध

काॅंग्रेसची शेतकरी विराेधी भूमिका असल्याने छेडले रयतने आंदाेलन.

भारत नागणे

Pandharpur News : टोमॅटो भाव वाढीच्या (tomato price) विरोधात आंदोलन करणाऱ्या काॅंग्रेस विरोधात आज (मंगळवार) रयत क्रांती संघटनेने (rayat kranti sanghatana) पंढरपूर येथे आंदोलन केले. यावेळी इंडिया आघाडीचा (india aaghadi) प्रतिकात्मक पुतळा जाळून रयतच्या पदाधिका-यांना निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

टोमॅटोच्या (tomato) भाव वाढीमुळे शेतक-यांना चांगले‌ पैसे मिळू लागले आहेत. अशा‌ वेळी काॅंग्रेसने भाव वाढ कमी करावी यासाठी आंदोलन केले. शेतकरी विरोधी भूमिका घेणा-या काॅंग्रेसच्या विरोधात रयत क्रांती संघटनेने राज्यभर आंदोलन करून प्रत्युत्तर देण्याचे निश्चित केले. त्यानूसार पंढरपूरात आज रयतने आंदाेलन छेडले.

रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आज सकाळी भर पावसात पंढरपूरात हे आंदोलन (aandolan) छेडण्यात आले. या आंदाेलनात रयतच्या कार्यकर्त्यांसह माेठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT