Nilesh Rane Saam tv
महाराष्ट्र

Nilesh Rane: महाराजांच्या जागेवर कोणाचीही तुलना सहन होणार नाही; माजी खासदार निलेश राणेंचे व्‍टीट

महाराजांच्या जागेवर कोणाचीही तुलना सहन होणार नाही; माजी खासदार निलेश राणेंचे व्‍टीट

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्नागिरी : महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, महाराज ही व्यक्ती नाही आमचा देव आहे आमची श्रद्धा आहे. महाराजांच्या जागेवर कोणाचीही तुलना करणं महाराष्ट्राला सहन होणार नाही; अश शब्‍दात माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्‍याकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्‍या वक्तव्यावर व्‍टीट करत निशाणा साधला आहे. (Tajya Batmya)

शिवाजी महाराजांची तुलना करण्याचा प्रयत्न करणारे विधान केल्याने राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. याच विषयावरून भाजपचे युवा नेते (Ratnagiri) रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार यांनी राज्यपाल महोदयांच्या वक्तव्याविषयी ट्विटरवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

असे आहे राणेंचे व्‍टीट

महामहीम राज्यपाल साहेब आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आजच्या युगातला माणूस कितीही महान असला तरी होऊ शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. महाराज ही व्यक्ती नाही आमचा देव आहे. आमची श्रद्धा आहे. महाराजांच्या जागेवर कोणाचीही तुलना करणं महाराष्ट्राला सहन होणार नाही. आशा शब्दांमध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्‍यावर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT