देवणीत राज्य महामार्गाच्या कामासाठी रास्ता रोको आंदोलन दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

देवणीत राज्य महामार्गाच्या कामासाठी रास्ता रोको आंदोलन

गेल्या दीड वर्षापासून जवळपास चारशे ते पाचशे लोकांचा या ठिकाणी अपघात झालेले आहेत.

दीपक क्षीरसागर

लातूर - जिल्ह्यातील देवणी येथील शहरातून जाणारा प्रमुख रस्ता तोगरीमोड ते वलांडी निलंगा जाणारा रस्ता Road गेली दोन वर्षापासून खोदून ठेऊन काम पेंडीग ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आनेक अपघात Accident होत आसून सदर रस्ता तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी सर्व पक्षीयांच्या वतीने रास्ता रोको अंदोलन Agitation करण्यात आले.

हे देखील पहा -

गेल्या दीड वर्षापासून सतत आंदोलन उपोषण करण्यात आले. तरी देखील या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी शासन व प्रशासन अद्याप या रोडकडे पाठ फिरवत असल्यामुळे आज गेल्या दीड वर्षापासून जवळपास चारशे ते पाचशे लोकांचा या ठिकाणी अपघात झालेले आहेत. सध्या पावसाळा चालू असून रोडची अतिशय दूरावस्था झालेली आहे. म्हणून देवणी शहर व तालुक्याच्या वतीने सदर रास्ता रोको अंदोलन करण्यात आले.

या वेळी अंदोलनात अशोक लुले, सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच बाबुराव लांडगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जीवने,अमित मानकरी, निलेश लांडगे, योगेश तरगरखेडे, श्रीमंतांना लुल्ले, चेतन मिटकरी, शंकर जीवने, सुनील चिद्रवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मानीक लांडगे, दिनेश महिंद्रकर, आडत व्यापारीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन डोंगरे तसेच शहरातील व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT