solapur Saam Tv
महाराष्ट्र

Hijab: होश में आओ होश में आओ मोदी सरकार होश मे आओ; हिजाब समर्थनार्थ 'प्रहार' ने राेखला महामार्ग

तेथे झालेल्या घटनांचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात पहायला मिळतं आहेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : कर्नाटकात महाविद्यालयामध्ये हिजाब घालण्यावरुन वादंग निर्माण झाला आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात देखील आहे. दरम्यान हिजाबच्या बंदीनंतरही काही मुलींनी हिजाब (hijab) परिधान करुन महाविद्यालयात (college) प्रवेश केला. त्यामुळे तेथे हिंदुत्ववादी संघटनांची त्यास विराेध केला. त्यानंतर तेथे झालेल्या घटनांचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात (maharashtra) पहायला मिळतं आहेत.

आज (बुधवार) सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला आहे. या ठिकाणी मोदी सरकार, बोम्मई सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला आहे. (hijab latest marathi news)

या ठिकाणी महाराष्ट्र तसेच कर्नाटक पोलिसांचा चोख बंदोबस्त पहायला मिळतं आहे. आंदाेलक कमालीचे आक्रमक झाले असून महामार्गावरील वाहतुक खाेळंबली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: आदिवासी विद्यार्थिनींची प्रेग्नेंसी टेस्ट? राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र, सरकारसमोर उभे केले मोठे सवाल

Tuesday Horoscope : आज या राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; अचानक मिळेल गुड न्यूज, जाणून घ्या तुमची रास

Maharashtra Politics: निधीच्या वादावर तोडगा, महामंडळ वाटपाचा मुर्हूत; महायुतीच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT