Ramdas Athavale News, Raj Thackeray News, Ramdas Athavale on Raj Thackeray, Ramdas Athavale latest Marathi news saam tv
महाराष्ट्र

Satara: मनसेचा हिंदुत्ववादी मुद्दा निवडणुकीत चालणार नाही : रामदास आठवले

रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या भुमिकेवर मत व्यक्त केले.

ओंकार कदम

सातारा : भाजप (bjp) सोबत मनसेला (mns) घेण्याचा निर्णय योग्य होणार नाही. आम्ही भाजपसोबत असल्याने त्यांनी मनसेला सोबत घेऊ नये. आरपीआय (rpi) बरोबर असताना भाजपला मनसेची काय गरज असा सवाल केंद्रीय मंत्री आरपीआयचे नेते रामदास आठवले (ramdas athavale) यांनी येथे (satara) उपस्थित केला. (Ramdas Athavale latest Marathi news)

साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेवर आणि राज ठाकरेंवर (raj thackeray) टीकेची झोड उठवली आहे. मनसेच्या सभेला गर्दी होत असली तरी मते मात्र मिळत नाहीत. सुरुवातीला निवडणुकीत १३ जागा मिळवणारा मनसे पक्ष आता डाऊन होऊ लागला आहे असे आठवले म्हणाले.

आता जरी मनसेने हिंदुत्ववादी (hindutva) मुद्दा घेतला असला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. मनसेची एक जागा निवडून आलेली आहे ती सुद्धा स्वबळावर निवडून आली असल्याचे आठवले यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असेल 'ही' अनमोल गोष्ट, त्याला पृथ्वीवरच स्वर्ग मिळेल

Goregaon Mulund Link Road: मुंबई-ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरु; वाचा अपडेट

जयशंकर यांचा एक फोन अन् भारताचं गॅसचं टेन्शन मिटलं; इराणने घेतला सर्वात मोठा निर्णय

Nashik Crime : नाशिकमध्ये नदीत आढळलेल्या मृतदेहाचं गुढ समोर; पत्नीने भाऊ आणि प्रियकराच्या मदतीने रचला कट

SCROLL FOR NEXT