kolhapur kalamba central jail, kolhapur news saam tv
महाराष्ट्र

Kalamba Central Jail : कळंबा कारागृहात गांजा, मोबाईल पूरविणा-या महिलेस मुलासह अटक

याप्रकरणी राजवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Crime News : शीतपेयाच्या बाटलीतून गांजा आणि मोबाईलसह अन्य संशयास्पद वस्तू लपवून कळंबा कारागृहाच्या भिंतीवरून आत टाकणाऱ्या संशयीत महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. या वस्तू टाकण्यासाठी आपल्याला पैशाचा अमिष दाखवल्याचं तिने पोलिसांना सांगितले. (Maharashtra News)

काेल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहाच्या भिंतीवरून गांजा, मोबाईल्स अन्य संशयास्पद वस्तू शीतपियेच्या बाटलीतून लपवून टाकण्याचा प्रयत्न रविवारी झाला होता. कारागृह रक्षकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार लक्षात आला.

सुरक्षारक्षकाने संशयीत कोमल भोरे या महिलेसह तिच्या मुलाला ताब्यात घेतले. या महिलेची कसून तपासणी आणि चाैकशी केल्यानंतर हे काम करण्यासाठी दोन व्यक्तींनी त्यांना पैसे दिल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी राजवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

SCROLL FOR NEXT