Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result, kolhapur news, satej patil, mahadevrao mahadik saam tv
महाराष्ट्र

Rajaram Sahakari Sugar Factory Election Results : राजाराम कारखाना निकाल; अमल महाडिकांची हजार मतांनी आघाडी, सतेज पाटलांचे उमेदवार पिछाडीवर

आज दुपारपर्यंत राजाराम कारखान्याची सत्ता काेणाकडे याचे चित्र स्पष्ट हाेईल.

संभाजी थोरात

Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result News : कोल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पहिली फेरीत सत्ताधारी गटातील माजी आमदार अमल महाडीक (amal mahadik leads in rajaram sugar factory election) हे एक हजार मतांनी आघाडीवर राहिले आहेत. या फेरीत विराेधी आमदार सतेज पाटील (satej patil) यांच्या गटास धक्का बसला आहे. दरम्यान दुपारी एक वाजेपर्यंत सत्तधारी गटाचे 21पैकी 8 उमेदवार हे चांगल्या मताधिक्यानी आघाडीवर राहिले आहेत. (Breaking Marathi News)

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमाेजणीस (Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result) आज (मंगळवार) सकाळी आठ वाजता कसबा बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात प्रारंभ झाला.

राजाराम साखर कारखाना निवडणूक पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर राहिला आहे. दुसऱ्या गटातील दोन उमेदवार 900 मतांनी आघाडीवर आहेत. तर माजी आमदार अमल महाडिक हे एक हजार मतांनी आघाडीवर राहिले आहेत.

उत्पादक गट क्रमांक 2

सत्ताधारी महाडिक गट

शिवाजी रामा पाटील 3198 मतं

सर्जेराव बाबुराव भंडारे 3173

अमल महादेवराव महाडिक 3358

विरोधी बंटी पाटील गट

शिवाजी ज्ञानू किबिले 2261

दिलीप गणपतराव पाटील 2328

अभिजीत सर्जेराव माने 2184

व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 3 पहिली फेरी

बंटी पाटील गट

गायकवाड बळवंत रामचंद्र 2158

पाटील विलास शंकर 2068

माने विठ्ठल हिंदूराव 2361

महाडीक गट

विलास यशवंत जाधव 2934

डॉ.मारुती भाऊसो किडगावकर 3129

सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे) 3051

सत्तधारी गटाचे 21पैकी 8 उमेदवार आघाडीवर राहिले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT