Breaking : फरार कालीचरण बाबाला अखेर अटक; रायपूर पोलिसांनी केली अटक Saam TV
महाराष्ट्र

Breaking : फरार कालीचरण बाबाला अखेर अटक; रायपूर पोलिसांनी केली अटक

कालीचरण महाराजाने रायपूर येथे आयोजित धर्मसंसदमध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचे पडसाद संपुर्ण देशात उमटले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायपूर : कालीचरण महाराजाने (Kalicharan Maharaj) रायपूर येथे आयोजित धर्मसंसदमध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचे पडसाद संपुर्ण देशात उमटले होते.

दरम्यान कालीचरण महाराजांविरोधात राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह अनेक गांधी प्रेमींनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती तर काही ठिकाणी गुन्हे नोंद केले होते. अकोल्यातील काँग्रेसच्या (Congress) आंदोलनानंतर कालीचरण बाबावर कोतवाली पोलिसांनी भांदवीच्या कलम 294 आणि 505(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

हे देखील पहा -

दरम्यान आज अखेर फरार कालीचरण बाबाला (Kalicharan) रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून अटक केली आहे. संपुर्ण देशभरातून त्याला अटक करण्यासाठी दबाब वाढत असल्याने पोलिसांनी आज ही कारवाई केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT