रेल्वे AC बोगीला आग दिनू गावित
महाराष्ट्र

Nandurbar: सूरतहुन पुरीकडे जाणाऱ्या रेल्वे AC बोगीला आग ! (पहा Video)

सूरत हुन पुरी कडे जाणाऱ्या रेल्वे AC बोगीला आग लागली आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

दिनू गावित

नंदुरबार : गांधीधाम हुन पुरी कडे जाणाऱ्या रेल्वेला नंदुरबार रेल्वे स्थानक नजीक आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे. रेल्वेच्या पेंट्री डब्याला भीषण आग लागली होती. रेल्वे सफाई कर्मचारी सतर्कतेमुळे जीवित हानी टळली आहे. नंदूरबार रेल्वे स्टेशन वर गांधीधाम पुरी रेल्वेला भीषण आग लागल्याने सध्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (Nandurbar Train Bogie Catch Fire News)

याबाबत अधिक माहिती अशी की, गांधीधाम पुरी 12993 रेल्वे सकाळी 7.50 वाजता सुरत येथून वेळेवर निघाली नंदूरबार रेल्वे स्थानकावर 10. 10 मिनिटांनी पोहचणार होती मात्र नंदूरबार रेल्वे स्थानकापासून अवघ्या दीड किमी अंतरावर पेंट्री डब्याला भीषण आग लागली.

ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी चैन खेचत गाडी थांबविली. यावेळी पोलीस दलासह अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.11.50 पर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न शर्थीने सुरू होते स्वयंपाक बनवितांना आग लागल्याची प्राथमिक माहिती आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत माहिती नंतरच याबाबत आगीचे कारण स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT