railway, train cancelled, gondia, ganesh festival, ganesh utsav 2022 saam tv
महाराष्ट्र

Trains Cancelled : गणेशभक्तांना मनस्ताप; सणासुदीच्या काळात 34 ट्रेन रद्द

त्यामुळे इतर गाड्यांमध्ये गर्दी पहायला मिळत आहे.

अभिजीत घोरमारे

Gondia News : तांत्रिक कारणाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनं गोंदिया मार्गे धावणाऱ्या 34 गाड्या रद्द केल्या आहेत. सण, उत्सवाच्या (ganesh utsav) काळात रेल्वे विभागानं हा निर्णय घेतल्यानं त्याचा फटका प्रवाशांना (passengers) बसला आहे.

छत्तीसगढ येथील रायगड-झारसुगड़ा विभागातील चौथ्या रेल्वे मार्गाच्या विद्युत जोडणीच्या कामामुळे रेल्वे प्रशासनाने 31 ऑगस्टपर्यंत मुंबई, पुणे, हावडासाठी गोंदिया मार्गे धावणाऱ्या 34 गाड्या रद्द केल्या आहेत.

यामध्ये शालीमार एक्सप्रेस, हावडा मुंबई एक्सप्रेस, सह दुरोंतो एक्सप्रेस या महत्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे या गाड़याची चाके किमान आता थांबणार असल्याने रेल्वे विभागाच्या या निर्णयाचा फटका सण उत्सवाच्या काळात प्रवाशांना चांगलाच बसला आहे. त्यामुळे इतर गाड्यांमध्ये गर्दी पहायला मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT