Raigad News  Saam Digital
महाराष्ट्र

Raigad News : पावसाळी पर्यटन बेततंय जिवावर; मुंबईची तरुणी बुडाली रायगडमधील कुंभे धरणात

Raigad Accident News : सध्या मुसळधार पाऊस सुरू असून धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र आज रायगडमधील माणगाव तालुक्यातील कुंभे येथील धरणात बुडून मुंबईच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे.

Sandeep Gawade

पावसाळी पर्यटनाचा रायगडमध्ये आणखी एक बळी गेला असून माणगाव तालुक्यातील कुंभे येथील धरणात तरुणी बुडाली आहे. बुडालेला तरुणीचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. अन्वी कामदार असं मृत तरुणीचं नावं असून मुंबईतील माटुंगा येथील रहिवासी आहे. माटुंगा येथून पाच ते सहा जण पावसाळी पर्यटनासाठी रायगडमध्ये आले असताना ही दुर्घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT