Raigad News  Saam TV
महाराष्ट्र

Raigad News : दारुच्या नशेत तोल गेला, इमारतीवरुन पडून 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दारुमुळे एका 35 वर्षाय व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन कदम

रायगड : दारू पिणे आरोग्यासाठी घातक असते असं म्हटलं जातं. दारुमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं तुम्ही पाहिलं, ऐकलं असेल. असाच एक प्रकार रायगडमध्ये समोर आला आहे. दारुमुळे एका 35 वर्षाय व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे.

दारु पिल्यानंतर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना महाड तालुक्यातील काळीज या गावी घडली आहे.राजेश यादव असे मयत इसमाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे. (Latest News)

दारुच्या नशेत तो राहत असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेला होता. त्यावेळी त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. त्याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : लग्नाहून येताना पूलावर नदीत कोसळली कार, ५ जणांचा जागेवरच मृत्यू

Uttan Virar Sea Link: नरिमन पॉईंट ते विरार फक्त एका तासात; कोस्टल रोडच्या कामाला हिरवा झेंडा | VIDEO

Nitesh Rane : "दिपक केसरकर हमारे साथ..." प्रचारसभेत नितेश राणेंचं मोठं वक्तव्य, कोकणातल्या राजकारणात खळबळ

Maharashtra Live News Update: सोलापुरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

Satara: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्यांना बसने चिरडलं, एकाचा मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT